MVP krushi basket
1.1.8
Taper Une variante Architecture Version minimale Écran PPP
1.1.8
8 APK
universal Android 4.4
160 - 640dpi
Taille: 4.52 MB
Certificat: 0cdd0953a75d90cb2e341fdc62d54ec734220a29
Signature SHA1: dba14990b4804499569d55e8a198dd6f775cad27
Architecture: universal
Écran PPP: mdpi (160dpi), hdpi (240dpi), xhdpi (320dpi), xxhdpi (480dpi), xxxhdpi (640dpi)
Dispositif: laptop, tablet, phone
1.1.8
8 XAPK
universal Android 4.4
120 - 640dpi
Taille: 4.18 MB
XAPK: 4.83 MB
Certificat: 0cdd0953a75d90cb2e341fdc62d54ec734220a29
Signature SHA1: 808e710794bca3850c3003877e10b0edd135751c
Architecture: universal
Écran PPP: ldpi (120dpi), mdpi (160dpi), tvdpi (213dpi), hdpi (240dpi), xhdpi (320dpi), xxhdpi (480dpi), xxxhdpi (640dpi)
Dispositif: phone
0 downloads Obtenez le sur Google Play
Screenshot app 0Screenshot app 1Screenshot app 2Screenshot app 3Screenshot app 4

Télécharger MVP krushi basket APK gratuit

Fruits et légumes de la ferme à la porte du panier de krushi de MVP

V वि प्र कृषी तंत्रनिकेतन व स्वाभिमानी तर्फे नाशिक मधील नागरिकांना mvp कृषी बास्केट या app द्वारे घरपोच भाजीपाला

मा.निलिमा वसंतराव पवार (सरचिटणीस, मविप्र) व 'प्रा. संदिप जगताप (प्रदेशाध्यक्ष स्वा शेतकरी संघटना)

    सध्याची लाँकडाउनची परिस्थितीत .. भाजीपाल्यासाठी होणारी गर्दी पाहून म वि प्र कृषी तंत्रनिकेतन व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्र येवून नाशिक शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला माफक दरात घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. सदर व्यवस्था करताना करोना व्हायरस नियंत्रणाची सर्व नियम पाळले जाणार आहेत. V भाजीपाला घरपोच मिळणार असून mvp कृषी बास्केट या aap द्वारे आपण ऑर्डर करावी.
नियम अटी व लिंक पुढीलप्रमाणे
https://play.google.com/store/apps/details?id=com.wowinfotech.mvp&hl=en

१. ही सेवा नाशिक शहारामधील नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
२. नागरिकांनी शक्यतो एक आठवडाभर पुरेल अशा प्रकारच्या भाजीपाल्याची कमीत कमी रू ३०० = ०० ची ऑर्डर द्यावी.
३. आपण दिलेल्या ऑर्डरचा भाजीपाला डिलीव्हरी साठी आल्यावर आपल्या इमारतीच्या गेटवर पोच घ्यावी.
४. ऑर्डरची रक्कम शक्यतो गूगल पे अथवा फोन पे अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे क्यु आर कोड च्या डिजिटल पद्धतीने भाजीपाला डिलीव्हरी साठी आल्यावर जमा करावे.
५. वरिल प्रकारे रक्कम जमा करणे शक्य नसल्यास सदर रक्कम सुट्टे स्वरूपात रोख द्यावी लागेल.
६. भाजीपाला डिलीव्हरी साठी आल्यावर सर्वांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
७. आपण ऑर्डर दिलेल्या भाजीपाल्याची डिलीव्हरी २४ तासाच्या आत ताज्या स्वरूपात देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत.
८.नाशिक शहर मर्यादित कोणतेही डिलिव्हरी चार्ज घेतले जाणार नाही.

संपर्कासाठी: प्राचार्य कमलेश भोये, प्रा भामरे 9421159774
 श्री पवन भोये 8928164478
Montre plus

Quoi de neuf

Improved designs and new feature added.
4.9

Noter cette application

Évaluez maintenant
Actuellement évalué 4.9 étoiles

Plus d'informations

Mis à jour dans 2021-10-12
Taille 4.52 MB
Version actuelle 1.1.8
Nécessite Android 4.4 et plus
Évaluation du contenu Tout public
Offert par WOWinfotech
Développeur [email protected]
MVP krushi basket
WOWinfotech
Affichage des autorisations pour toutes les versions de cette application
Cette application a accès à:
Mises à jour de MVP krushi basket peut ajouter automatiquement des capacités supplémentaires au sein de chaque groupe. Apprendre encore plus

APKs installer

MVP krushi basket
WOWinfotech
icon-app-rating
Évaluez l'application en sélectionnant les étoiles